चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: “जो म्हणणार जात, त्याला बसणार लाथ” नितीन गडकारींचा नेत्यांना टोला
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > महाराष्ट्र > “जो म्हणणार जात, त्याला बसणार लाथ” नितीन गडकारींचा नेत्यांना टोला
महाराष्ट्र

“जो म्हणणार जात, त्याला बसणार लाथ” नितीन गडकारींचा नेत्यांना टोला

चौफेर वार्ता
Last updated: September 8, 2024 2:44 pm
चौफेर वार्ता
Share
nititn gadkari
फोटो : नितीन गडकरी
SHARE

>>>>चौफेर प्रतिनिधी नागपूर

राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच रोखठोक बोलत संगळ्यांचीच पोलखोल करतात. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याने कोणालाही वाईट वाटत नाही, उलट आणखी व्यवस्थित काम करण्यास सुरुवात करतात. नागपूर येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी नेते व कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेत टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात बोललो, जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लाथ, असेही बोललो.चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे.

हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे.

लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गडकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पैसे हे साधन नाही. माझे निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे यूट्यूबवर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले.

त्या गाण्याच्या रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगले काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळले नाही पाहिजे. पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील : आमदार फुके
Next Article नेमका ‘त्या’ जातीचा नसल्यामुळे डावलल्या जाते भाजप नेते तथा माजी जि. प. अध्यक्ष ऍड. वसंत एंचिलवार यांचा गौप्यस्फोट
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account