चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा : नाना पटोले यांना मतदान न, करण्याचे आवाहन
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > राजकारण > आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा : नाना पटोले यांना मतदान न, करण्याचे आवाहन
राजकारणविदर्भ

आदिवासी विकास परिषदेचा जाहीरनामा : नाना पटोले यांना मतदान न, करण्याचे आवाहन

चौफेर वार्ता
Last updated: November 17, 2024 4:15 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>>भंडारा चौफेर : विशेष प्रतिनिधी

येत्या सोमवारी प्रचारतोफा थंडावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते जोमात करीत आहेत. आजच्या घडीला घरोघरी जाऊन प्रचार होत आहे. यंदा साकोली विधानसभा क्षेत्राची निवडणूक रोमांचक आहे. अशातच महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले हे पुन्हा निवडणूक रिंगणात उभे आहेत.

गेल्या वीस- पंचवीस वर्षापासून जनतेचे प्रतिनिधी असलेल्या नानाभाऊनी क्षेत्राचा कमी परंतु स्वतःचा जास्त विकास केला आहे. क्षेत्रातील जनता नानाभाऊच्या कामापासून खुश नाही. त्यांना नवीन पर्याय हवा आहे.
        
नुकतचं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदने पत्रक रूपात जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात त्यांनी गोड बोलून आदिवासी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नाना पटोले यांना मतदान करू नका असे आवर्जून सांगितले आहे. नाना पटोले यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत आदिवासी जंगल कामगार अध्यक्षपदी गैरआदिवासी असलेल्या ढिवर समाजाच्या व्यक्ती सदाशिव वलथरे यांची नियुक्ती केली आहे. हा आदिवासी समाजावरती अन्याय आहे.

याचे भान ठेवून नाना पटोले यांना डावलून आदिवासी समाजाचे हित साधणाऱ्या उमेदवारालाच निवडून द्या असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लाखनी तालुका अध्यक्ष शेषराव पंधरे यांनी केले आहे. दरम्यान, उपाध्यक्ष सूर्यभान मडकाम, संजय पेंदाम, झाशीराम मडावी, संदीप पंधरे, राजू पंधरे, मुरलीधर मरस्कोल्हे, उत्तम वाढीवा यांनी देखील पाठिंबा दर्शिवीला आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article प्रचाराच्या रनधुमाळीत कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस
Next Article “माझा देश माझा अभियान” लाखनीत मतदान जनजागृती
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account