चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: Exit Poll : हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार? 10 वर्षांनी कोण येणार सत्तेत?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > चौफेर वार्ता > Exit Poll : हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार? 10 वर्षांनी कोण येणार सत्तेत?
चौफेर वार्ता

Exit Poll : हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार? 10 वर्षांनी कोण येणार सत्तेत?

चौफेर वार्ता
Last updated: October 7, 2024 1:02 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE
  • हरियाणात भाजपची हँट्ट्रीक चुकणार?
  • काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेवर येणार?
  • हरियाणाचे एक्झिट पोलचे आकडे काय

हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं आहे. आता 8 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हरियाणात मोठा उलटफेर होणार आहे.

हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार आहे, तर काँग्रेस 10 वर्षांनी सत्तेत परतणार आहे. सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार हरियाणात भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

हरियाणात एक्झिट पोलमध्ये भाजपला 20 ते 28 तर काँग्रेसला 50 ते 58 जागा मिळतील असा अंदाज आहे. जेजेपीला 0-2 जागा मिळत आहेत आणि इतरांना 10 ते 14 जागा मिळत आहेत.

हरियाणा एक्झिट पोलचा निकाल

भाजप : 20 ते 28 जागा
काँग्रेस : 50 ते 58 जागा
जेजेपील : 0 ते 2 जागा
अपक्ष : 10 ते 14 जागा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article गोंदियाचे विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले जाहीर
Next Article जिल्ह्यात घडणार डॉक्टर :शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account